भारत में सबसे तेजी से उभरता हुआ वेब न्यूज़ चैनल

आज १ मे महाराष्ट्र दिवस गुजरात दिवस

214
Above News

आजचा दिवस महाराष्ट्रवासीयांना तसेच गुजरातवासीयांना आनंददायक असा दिवस.
आजच्या मंगलमय दिवशी माझ्या प्रवासात आगरा येथे येणे झाले आणी अंगावर शहारे आले .
अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण देशाचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक गोब्राम्हण प्रतिपालक प्रौढप्रताप पुरंदर सिंहासनाधिश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजीमहाराज आणी
बाळ राजे यांना आपल्या आग्रा येथील लालकिल्या वर बोलावून अपमानास्पद वागणूक देत पिता पुत्रांना बंदिस्त करणार्या हरामखोर हिंदुद्वेष्टा आलमगिर औरंग्या ने ज्या बंदीखान्यात बंदिस्त केले आणी तेथून महाराज बाळराजांंसह औरंग्याच्या हाती तुरी देऊन पसार झाले तेथे नतमस्तक होण्याचा सुवर्ण योग आला पण तो संपुर्ण भाग भारतीय सैन्य तळ म्हणुन उपयोगात आणत असल्या मुळे भ्रमनिरास झाला तरीही महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लालकिल्याच्या पवित्र परिसरात मोगली/ इंग्रजी सत्ते दरम्यानच्या नानाविध खुणा दिसतात. आता किल्या समोरच अश्वारूढ महाराजांचा पुतळा बघुन अत्यानंद झाला.

खबरों के अपडेट पाने के लिए हमारा फेसबुक पेज लाइक करें| आप हमारा एंड्राइड ऐप भी डाउनलोड कर सकते है|

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy
E-Paper